Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट!

Webdunia
बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (17:00 IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीची भेट दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट 5 हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 45 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा सरकारने केली आहे. एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून हा निधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील 89 हजार अधिकारी आणि कर्मचारी वर्ग याच निर्णयाची मागील अनेक वाट पाहत होते. तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला आहे. दिवाळी भेट म्हणून एसटी महामंडळाला 45 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निधीतून एसटी अधिकाऱ्यांना पाच हजार आणि कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये अशी दिवाळीची रक्कम देण्यात येणार आहे.
 
एसटीच्या 89 हजार कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा लाभ होणार आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 5 हजार रुपये तर कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे  ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही चन्ने यांनी सांगितले.

Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments