Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

Webdunia
राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता यानुसार 180 तालुक्यांमध्ये उपाययोजना केल्या जाणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची घोषणा केली.
 
राज्यात सरासरीच्या 77 टक्के पाऊस पडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. दुष्काळसदृश्य भागाच्या पाहणीसाठी लवकरच केंद्राची टीम राज्यात येईल आणि त्यानंतर मदतीची घोषणा होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये उपाययोजनांना सुरुवात होईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

संबंधित माहिती

IPL 2024: सूर्यकुमार यादव फिट, मुंबई संघात सामील होणार

भूकंपानंतर तैवानमध्ये बचाव कार्य तीव्र

चाळीसगाव :‘मतदान करा…’ ५५ हजार विद्यार्थ्यांनी लिहिले आई-बाबांना पत्र

नाशिक :नेपाळी युवकाच्या खूनामागे प्रेमप्रकरणाचे कारण

कोकणच्या राजाची लासलगाव मार्गे अमेरिका वारी

धाराशिवमध्ये महायुतीकडून 'अर्चना पाटील'

उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार

एक हजाराची लाच घेतल्याप्रकरणी कृषी सहाय्यकास सात वर्षे कारावास

जळगावमधील भाजपाचा उमेदवार बदलण्याची दाट शक्यता

पुढील लेख
Show comments