Festival Posters

वीज कनेक्शन नाही मात्र बिल २७ हजार

Webdunia
बुधवार, 24 जानेवारी 2018 (08:57 IST)
महावितरणचा कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. यावेळी त्यांनी चक्क ज्याच्याकडे कनेक्शन नाही त्याला बिल पाठवले आहे. महावितरणने शेतकऱ्याला तब्बल 26 हजार रुपयांचं वीज बिल पाठवलं आहे. ही घटना  यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील कोपरा गावातील घडली आहे. यात  अंबादास खापरकर यांना महावितरणच्या या अजब कारभारामुळे बिल मिळाले आहे. यामध्ये अंबादास खापरकर यांच्याकडे 2 एकर कोरडवाहू शेती असून, कोरडवाहू शेतीत उत्पन्न होत नाही म्हणून त्यांनी मजुरीतून मिळालेल्या पैशातून त्यांनी शेतात बोअरवेल खोदल आहे. आता वीज वितरण विभागाकडे 2013 ला वीज कनेक्शनसाठी अर्ज केला होता. मात्र त्यांना अर्ज केला आणि डिमांड भरला होता तरीही त्यांना  वीज कनेक्शन पाच वर्षात मिळाले नाहीच उलट त्यांना  वीज जोडणीसाठी 5 खांब लागतील म्हणून वीज वितरण कंपनीने वीज जोडणी नाकारली आणि  धक्कादायक प्रकार म्हणजे  खापरकर यांना पाच वर्षांनंतर 26 हजार रुपये बिल पाठवलं आहे. त्यामुळे आता कारभार कसा सुरु आहे हे दिसून येतेय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध, मुंबईकरांना दिलेली ही आश्वासने

घराबाहेर खेळणाऱ्या एका 6 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिसऱ्या मजल्यावरून फेकले

LIVE: ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या

ओडिशातील ढेंकनाल येथे दगड खाणीत स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचाव कार्य सुरू

पुढील लेख
Show comments