Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर गजराजची पाठवणी

Webdunia
गुरूवार, 15 जून 2017 (09:19 IST)

औंध संस्थानाच्या गजराजला  तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मथुरेला नेण्यासाठी गाडीत चढवण्यात आलं आहे. याआधी गजराजला निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनीही सोहळा आयोजित केला. हारतुरे घातले, रांगोळ्या काढल्या. पण जेव्हा प्रत्यक्षात ट्रकमध्ये बसण्याची वेळ आली, तेव्हा गजराज त्या गाडीत चढायला तयार नव्हता. जायचे नाही, तर त्याला औंधमध्येच ठेवा अशी मागणी गावकऱ्यांनी उचलून धरली. तणाव वाढल्यामुळे प्रशासन आणि पोलिस अखेर गजराजला घेऊन जंगलात गेले आणि तिथे कोणत्याही अडथळ्याविना गजराजला गाडीत बसवण्यात आलं.गजराजच्या देखभालीत हलगर्जी केल्याचा आरोप करत पेटा या संस्थेनं याचिका दाखल केली होती. त्यानुसार गजराजची रवानगी मथुरेच्या एलिफंट केअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख
Show comments