Dharma Sangrah

माजी आमदार भाजपामध्ये प्रवेश, कॉंग्रेसला धक्का

Webdunia
काँग्रेसचे विलेपार्लेचे माजी आमदार कृष्णा हेगडे हे भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेससाठी मोठा धक्का बसला आहे. कारण आमदार कृष्णा हेगडे हे मुंबईतील काँग्रेस आमदारांमधील एक दिग्गज नेते  होते.

कृष्णा हेगडे यांनी  मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आधीच अडचणीत असलेले कॉंग्रेस त्यात दिग्गज पक्ष सोडत असल्याने मनपा निवडणुकीत त्यांना मोठा धक्का बसणार आहे हे नक्की.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी

हिंगोलीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भातच एका बाळाचा मृत्यू

दापोडीमध्ये एकाच दिवशी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू

अक्कलकोट तालुक्यात महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद शेवट; अंबाजोगाईमध्ये एक लाजिरवाणी घटना

पुढील लेख
Show comments