Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे : माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2017 (16:05 IST)

पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे (४२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने  सोमवारी  दुपारी निधन झाले.  विद्यमान नगरसेवक असलेल्या कोद्रे यांना छातीत दुखू लागल्याने  रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळीपासून उपचारांना चांगला प्रतिसाद देत होत्या. मात्र अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांचे निधन झाले.

मुंढवा - हडपसर या प्रभाग क्रमांक २२ मधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर कोद्रे दुसऱ्यांदा विजयी झाल्या होत्या. पहिल्याच वेळी निवडून आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदावर काम करण्याची संधी दिली. सतत हसतमुख आणि  सभागृहात नेहमी बोलण्यासाठी त्या पुढाकार घेत असत.  महिला नगरसेवकांचे चांगले संघटन त्यांनी केले होते. खराडी येथील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

संबंधित माहिती

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments