Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Webdunia
शनिवार, 16 जुलै 2022 (14:58 IST)
पक्षा विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे(Vijay Shivtare) यांची शिवसेनेतून हाकाळ पट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात आणि पक्षाची शिस्त मोडल्यावर त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे सामना या वृत्तपत्रातून म्हटले आहे. शिवसेनेतून मागील काही दिवसांपासून सतत शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांच्या हाकाळपट्ट्या करण्याचे सत्र सुरु आहे. पक्षांविरोधात कारवाया करणाऱ्यांवर उद्धव ठाकरे कडक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. विजय शिवतारे यांची आता शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली असून विजय शिवतारे यांना  शिवसेनेतून काढून टाकण्यात आले असून त्यांचे शिवसेनेचे सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले आहे. विजय हे शिवसेनेचे माजी आमदार असून पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत होते. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

अरबी समुद्रात 500 किलो ड्रग्ज जप्त, भारतीय नौदलाने केली मोठी कारवाई

LIVE: नव्या मुख्यमंत्री बाबत एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

नवा मुख्यमंत्री कधी जाहीर होणार? एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

12 विभाग, विधान परिषदेचे अध्यक्षपद; एकनाथ शिंदे यांनी अमित शहांसमोर या 4 मोठ्या मागण्या ठेवल्या

चालत्या रुग्णवाहिकेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments