Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये?

Webdunia
गुरूवार, 16 मार्च 2017 (14:31 IST)

विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा संतप्त सवाल

विधिमंडळात सलग दुस-या आठवड्यातही शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजत असून शेतकरी कर्जमाफी साठी विरोधकांचे आंदोलनसत्र सुरूच आहे. विरोधक कर्जमाफीच्या मागणीवर ठाम आहेत. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करत विरोधकांनी 'लेके रहेंगे लेके रहेंगे, कर्जमाफी लेके रहेंगे', 'जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है' अशी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी आत्महत्यांना जबाबदार असणाऱ्या सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये? असा संतप्त सवाल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी उपस्थित केला. 

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

लातूरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक

LIVE: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? शिंदेंच्या 'मोठ्या निर्णया'कडे सर्वांच्या नजरा

मेधा पाटकर यांचा ईव्हीएम वर आरोप,अनेक देशांनी वापर बंद केला म्हणाल्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? शिंदेंच्या 'मोठ्या निर्णया'कडे सर्वांच्या नजरा

मुंबईत मुलीला 'डिजिटल अरेस्ट' करून 1.7 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments