Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार्यालयातच नायब तहसीलदारांवर भावाकडूनच जीवघेणा हल्ला

Webdunia
सोमवार, 6 जून 2022 (15:03 IST)
बीडच्या केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आलीय. विशेष म्हणजे नायब तहसीलदारांच्या सख्या भावानेच त्यांच्यावर हल्ला केला. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
 
आशा वाघ असे जखमी नायब तहसीलदारांचे नाव आहे. त्या नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयात आस्थापना शाखेत बसल्या असताना त्यांच्या सख्ख्या भावाने या ठिकाणी येऊन गोंधळ घातला. दोघांमध्ये काही वेळ बाचाबाची झाली. या दरम्यान अचानक धारदार कोयत्याने हल्ला चढवत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर भावाला रूममध्ये कोंडून पोलिसांना पाचारण केलं. सध्या जखमी झालेल्या आशा वाघ यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आल असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हा सर्व प्रकार संपत्तीच्या वादातून घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दिल्लीनंतर मुंबईच्या कांदिवली परिसरातील इराणीवाडीच्या आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बची धमकी

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

पुण्यात वाढले गुलियन-बॅरे चे रुग्ण, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली मोठी घोषणा

महाराष्ट्रातील या गावात दररोज सकाळी राष्ट्रगीत गायले जाते

ट्रम्प यांच्या कठोरतेनंतर कोलंबियाचा यू-टर्न नागरिकांना अध्यक्षीय विमानानेआणणार

पुढील लेख
Show comments