rashifal-2026

स्थूलपणा कमी करणे पडले महागात

Webdunia
सोमवार, 19 मार्च 2018 (15:21 IST)
नांदेडच्या 33 वर्षीय गौरी अत्रे नावाच्या महिलेने स्थूलपणा कमी करण्यासाठी नॅच्युरोपथीवर आधारित वजन करण्याची थेरपी घेतली. पण ह्याचा परिणाम भयावह होत  तिची मज्जासंस्था पूर्णपणे बिघडली. आता तिला चालता, बोलताही येत नाही. याशिवाय बसण्यासही अडचणी येत आहे. सध्या  गौरी अत्रे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु आहेत. मज्जासंस्थेसोबतच त्यांच्या मान, हात आणि पायांवर अनेक गाठी आल्या आहेत.

गौरी अत्रेंना 26 ऑगस्ट, 2017 रोजी निसारगंजली संस्थेच्या एका क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉ.सुनील कुलकर्णी यांची ही संस्था असून, तिथे नॅच्युरोपथीच्या मदतीने स्थूलपणा कमी करण्याचा इलाज केला जातो. या संस्थेत 21 दिवस उपचार घेतल्यानंतर गौरी घरी आल्या. या ट्रीटमेंटमध्ये त्यांना काढा, एनीमा दिला जात होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने 16 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2017 या 35 दिवसात त्या औषधं आणि लिक्विड डाएट घेत होत्या. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

नवी मुंबईत महायुतीला धक्का, भाजप आणि शिवसेना आमनेसामने

विश्वविजेता गुकेश 12 वर्षांच्या खेळाडू सर्गेई स्लॉटकिन कडून पराभूत

दिग्गज क्रिकेटर डग ब्रेसवेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

प्रसिद्ध क्रिकेटपटू ह्यू मॉरिस यांचे कॅन्सरमुळे निधन

LIVE: संभाजीनगरात भाजप-शिवसेना युती तुटली

पुढील लेख
Show comments