Dharma Sangrah

विधानसभा अध्यक्ष निवडणूक: राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात लढत

Webdunia
शनिवार, 2 जुलै 2022 (15:17 IST)
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी शिवसेनेचे राजापूरचे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे. तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र  विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादीने दावा केला आहे.
 
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यांना 39 आमदरांनी समर्थन दिले. मात्र राजन साळवी हे शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे शिवसेनेने त्यांना मोठी संधी देत विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी नाव पुढे केले. आता राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपकडून राहुल नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

नोटांच्या बंडलासोबतचा VIDEO व्हायरल

लपाछपी खेळताना बेपत्ता झालेला मुलगा पाच दिवसांनी पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळला

वंदे मातरमच्या 150 वर्षांवर लोकसभेत चर्चा

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान; "मी कोणताही पक्ष चालवत नाही,"

IND vs SA: गिल मैदानात परतण्यास सज्ज तर हार्दिक सरावापासून दूर

पुढील लेख
Show comments