Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ढकांबे गावाजवळ भीषण अपघातात पाच ठार

Webdunia
शनिवार, 6 एप्रिल 2024 (09:57 IST)
नाशिक : दिंडोरी रोडवर ढकांबे गावाजवळ आज दुपारी बोलेरो गाडीचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाल्याचे समजते.
 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की वणी येथे दर्शन घेऊन बोलेरो गाडीतून काही जण नाशिककडे येत होते. बोलेरो भरधाव वेगात असल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. तेव्हाच गाडीचे टायर फुटल्याने गाडी दुचाकीवर जाऊन आदळली.
 
जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच, घटनास्थळी दिंडोरी पोलीस दाखल झाले आहेत.
Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments