Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत पहिले मराठी अभिमत विद्यापीठ

Webdunia
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (15:24 IST)
राज्यातील पहिले मराठी अभिमत विद्यापीठ  मुंबईतील वांद्रे भागात   स्थापन होणार आहे. मंगळवारी  मराठी राजभाषा दिनाच्या मुहूर्तावर विद्यापीठासाठीच्या जागेचं हस्तांतरण होणार आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आलिशान मन्नत बंगला आणि हॉटेल ताज या वास्तूंच्या मधल्या जागेत मराठी अभिमत विद्यापीठ उभ राहणार आहे.

मुंबई महापालिकेच्या जागेत ग्रंथालीच्या पुढाकाराने हे विद्यापीठ उभं राहणार आहे. अन्य राज्यांमध्ये त्या-त्या भाषांची विद्यापीठं आहेत. वर्धा जिल्ह्यात हिंदी विद्यापीठ आहे, मात्र आजपर्यंत मराठी भाषेचं विद्यापीठ नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. हे अभिमत विद्यापीठ ग्रंथाली वाचक चळवळीने पुढाकार घेऊन हे स्थापन करायचं ठरवलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

गोंदियात शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जखमी

आम्हाला गृहमंत्रालय मिळावे', शिवसेनेने आपली मागणी मांडली

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

पुढील लेख
Show comments