Dharma Sangrah

गोपीनाथ मुंडे अपघात प्रकरणी चालकावर खटला चालणार

Webdunia
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (12:46 IST)
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्‍या अपघाती मृत्‍यूप्रकरणी अपघाताला कारणीभूत ठरलेल्‍या चालकावर आता खटला चालणार आहे.  गुरविंदर सिंह असे चालकाचे नाव आहे. ३ जून २०१४ ला दिल्‍लीतील मोतीबाग परिसरात ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्‍या गाडीला अपघात झाला. यात मुंडे यांचे निधन झाले. याप्रकरणात गुरुविंदर सिंह याच्‍यावर सदोष मनुष्‍यवधाचा ठपका ठेवण्‍यात आला आहे. त्‍यानूसार दिल्‍ली सत्र न्‍यायालयात हा खटला चालणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: हवामान खात्याने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा: कर्जमाफीची तारीख जाहीर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलणे बंधनकारक; १५ ऑगस्टपर्यंत मुदत, अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर १६ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई होणार

विदर्भात पारा ४६°C च्या पार, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी

GT vs CSK : आयपीएल २०२६ च्या ६६ व्या सामन्यात चेन्नई आज गुजरातचा सामना करणार

पुढील लेख
Show comments