Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार हे विश्वासघाताने सत्तेत आलेलं सरकार : पडळकर

Webdunia
शुक्रवार, 12 मार्च 2021 (16:45 IST)
एमपीएससी परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्याच्या कारणातून पुण्यातील झालेल्या विद्यार्थी आंदोलनाप्रकरणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. २०१९ मध्ये आलेलं सरकार हे विश्वासघाताने सत्तेत आलेलं सरकार आहे, असे म्हणत पडळकर यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केलाय. यावेळी ते म्हणाले, ‘या सरकारचा कॉमन मिनीमन प्रोग्रामपैकी विश्वासघात हा एक प्रोग्राम असून राज्यातील जनतेशी हे सरकार प्रत्येक दिवशी नवीन विश्वासघात करतंय. यामध्ये मराठा आरक्षण असेल तर कधी धनगर समाजाला निधी देण्याच्या बाबतीत तर कधी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाच्या बाबतीत तर कधी वीजबील संदर्भात माफी करतो, असं म्हणत सरकार सामान्य जनतेचा विश्वास घात करताना दिसतंय.
 

संबंधित माहिती

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव

भगवान जगन्नाथांशी जोडलेल्या टीकेवर संबित पात्राने मागितली माफी, म्हणाले-प्रायश्चित्तासाठी ठेवेल 3 दिवस उपास

नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कारने दिली धडक, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या नातवाची आत्महत्या

वडील आणि मुलाची वेगवेगळी 'सेना', गजानन कीर्तिकरांच्या पत्नीने कोणाला दिले मत?

Maharashtra Board Class 12th Result 2024 बारावीचा निकाल जाहीर

2 लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे पोर्श केस प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक

ट्रोलिंगमुळे दोन मुलांच्या आईने आत्महत्या केली, या कारणावरून तिच्यावर सोशल मीडियावर टीका होत होती

भारतामध्ये राष्ट्रीय शोक घोषणा

एक्सपोर्ट होणाऱ्या मसाल्यांमध्ये इथाईलीन ऑक्साइडला घेऊन सरकारने घोषित केली गाइड लाइन

पुढील लेख
Show comments