Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॉ. गोविंद पानसरे हत्या : हत्येमागे दोघे नाहीत, तर चौघेजण

Webdunia
शुक्रवार, 16 जून 2017 (16:26 IST)

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे दोघे नाहीत, तर चौघेजण असल्याचा दावा पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रामध्ये केला आहे.  कॉ. पानसरेंच्या हत्येमध्ये वापरलेल्या 2 पिस्तुलांपैकी एक पिस्तुल डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत, तर दुसरी पिस्तुल कलबुर्गींच्या हत्येत वापरल्याचा दावाही या आरोपपत्रामधून पोलिसांनी केला आहे. समीर गायकवाड हा कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येच्या कटात प्रत्यक्ष सहभागी असल्याचा ठपकाही आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. समीर गायकवाडच्या जामीन अर्जावरच्या सुनावणीवेळी या बाबी उघड झाल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींनी समीर गायकवाडला ओळखले आहे. त्यामुळे त्याला जमीन देऊ नये, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला. 

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

तिकीट नसलेल्या प्रवासीकडे दंड मागितल्यानंतर टीटीईला मारहाण; पाच जणांना अटक

महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

सेक्स करण्यास नकार दिल्यामुळे १८ वर्षीय तरुणाने ३४ वर्षीय इंजीनियरची हत्या केली!

पंजाबमधील शाळांना बॉम्बची धमकी; परिसरात दहशत पसरली

पुढील लेख
Show comments