rashifal-2026

पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा

Webdunia
शुक्रवार, 26 एप्रिल 2024 (09:21 IST)
पुण्यासह अनेक जिल्ह्यामध्ये हवामान खात्यानं वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपीटचा इशारा दिला आहे.  राज्यातील सांगली, सातारा, अहमदनगर, अकोला, बीड, बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना वगळून राज्यात यलो अलर्ट जारी केले आहे. 

मुंबईत उष्णतेचा यलो अलर्ट हवामान खात्यानं दिला असून हवामान कोरड राहणाची शक्यता आहे. मुंबई मध्ये तापमान 36 अंश सेल्सिअस असेल. 

मुंबईत आकाश निरभ्र राहील हवामान कोरड असेल. येत्या आठवड्यात नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. 
पुण्यात हवामान स्थिर असून पाऊस आणि गारपिटीमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे 
 
कोकणात हवामान दमट आणि उष्ण राहील कोकणात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे 
 कोकणातील काही भागात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
 
Edited By- Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

स्मृती मंधानाने WPL फायनलमध्ये अर्धशतकासह एक मोठी कामगिरी करत इतिहास रचला

बंगळुरूने दिल्लीचा ६ विकेट्सने पराभव करून दुसरे WPL जेतेपद पटकावले

नेपाळमध्ये भीषण अपघात; बस टेकडीवरून खाली कोसळली, ८ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

भारतातील सिक्कीममध्ये जोरदार भूकंपाचे धक्के

जिल्हा परिषद निवडणुका; पुणे, कोल्हापूर आणि लातूरसह १२ जिल्ह्यांमध्ये उद्या मतदान, ९ तारखेला मतमोजणी

पुढील लेख
Show comments