rashifal-2026

पुण्यात भर दिवसा गुंडांकडून फिल्मीस्टाईल गोळीबार वार करत हसन शेखची हत्या

Webdunia
गुरूवार, 2 मे 2019 (18:21 IST)
पुण्यात दिवसा भर दुपारी हत्याकांड घडले आहे. यामध्ये पुणे-सातारा रस्त्यावर नारायणपूरजवळ भर रस्त्यात एकाची निघृत  हत्या करण्यात आली आहे. या व्यक्तीचे ना हसन शेख असं असून त्याचा यामध्ये  मृत्यू झाला आहे.  पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात  हसन शेखवर अनेक गुन्हे दाखल आहेत. 

यावेळी शेखच्या  कारला चित्रपटात दाखवतात तशी  बोलेरो कार  धडकवून मारेकऱ्यांनी दोन गोळ्या झाडल्या होती,  त्यानंतर त्याच्यावर जीवघेणे  वार करुत शेखची हत्या करण्यात आली आहे. पुण्यात  भर दुपारी, भर रस्त्यात हा थरार रंगला होता. घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे.नारायणपुरातून कारने  हसन शेख  निघाला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी बोलेरो गाडीने त्याच्या कारला धडक दिली.

अक्षरश: फिल्मी स्टाईलने त्याच्या कारला धडक मारुन गाडी रोखली. त्यानंतर थेट त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. इतकंच नाही तर हसन शेखला गाडीतून बाहेर काढून त्याच्यावर कोयत्याने जीवघेणे वार केले आहेत.  या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला करुन मारेकरी  घटनास्थळावरून पसरा झाले आहेत.

सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान हसन शेखवर या अगोदर जीवघेणा हल्ला झाला होता. तेव्हा 2015 मध्ये त्याच्यावर गोळीबार केला होता, त्यावेळी तो गंभीर जखमी झाला. त्या हल्ल्यातून बचावलेला हसन शेख काही दिवस कोमात होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

चॅटजीपीटीच्या सांगण्यावरून मुलाने केली आईची निर्घृण हत्या, नंतर स्वतःला संपवले

LIVE: डिसेंबरच्या सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार

डीजीसीएची मोठी कारवाई, इंडिगोच्या चार फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित

जपानमध्ये 6.7 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी

भारताची स्टार कुस्तीपटू 31 वर्षीय विनेश फोगटने निवृत्तीनंतर पुनरागमनाची घोषणा केली

पुढील लेख
Show comments