Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Webdunia
शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (21:15 IST)
भाजपा आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. याशिवाय खटला वर्ग करण्यावर देखील सोमवारीच सुनावणी होणार आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी वेळ मागितला असल्याने, सुनावणी सोमवारी होणार आहे.
 
दरम्यान, शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावल्या गेल्यानंतर नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी तत्काळ जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता आणि आपली बाजू मांडली होती. यावर न्यायालयाने शनिवार  दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येईल असे म्हटले होते. त्यानुसार नितेश राणेंचे वकील न्यायालयात आज हजर झाले होते मात्र सरकारी विशेष वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करत वेळ मागितल्याने ही सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली.
 
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments