Marathi Biodata Maker

परतीचा जीवघेणा पाऊस वीज पडून ११ नागरिकांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (12:56 IST)

राज्यात   अनेक  ठिकाणी परतीचा जोरदार पाऊस झाला आहे. मात्र हा पाऊस जीवघेणा ठरला आहे. यामध्ये वीज पडून काल दिवसभरात  शुकवार  अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी मुंबई उपनगरं, नवी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे आणि  विदर्भाच्या काही भागात परतीच्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून  आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी दैना झाली होती.मात्र या पावसात अनेकांना  जीवही गमवावा लागला आहे.

मृत्यू पाहता उआम्ध्ये प्रथम सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झालाआहे, तर वीज इतकी भयानक पडली की  पाच जण जखमी झाले. पालघरमध्ये वीज पडून चौघांचा मृत्यू, धुळ्यात तीन महिला, जालन्यात एक आणि मुंबईत एकाचा वीज पडून बळी गेला आहे. तर मुसळधार पाऊस इतका भयानक होता की  घरांवरची छप्पर उडाली आहेत. तर कापणीला आलेल्या  पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणं जनावरंही दगावली आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

LIVE: नगरसेवकांमध्ये पक्षांतर होण्याची शक्यता नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला

नाना पटोले यांचा दावा: "तरुण पंतप्रधानांची गरज आहे"

सिमेंट कंपनीला दिलेली एनओसी रद्द करण्याची मागणी, २२ तारखेला रस्ता रोको आंदोलन

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

Places to visit on Republic Day प्रजासत्ताक दिन विशेष भेट देण्यासाठी ही ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करा

पुढील लेख
Show comments