Dharma Sangrah

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस, या भागात यलो अलर्ट

Webdunia
रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (14:33 IST)
राज्यातील विविध भागात मुसळधार सरी  कोसळत आहे. मान्सून परतीच्या प्रवासावर आहे. मुंबई, आणि नवी मुंबई सह उपनगरात मुसळधार पाऊसने हजेरी लावली.अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला. हवामान खात्यानं येत्या दोन ते तीन दिवसात पूर्व मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता राज्यात विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात यलो अलर्ट जाहीर केला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, नाशिक, पुणे, सातारा,सांगली, आणि कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.एन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. रविवारी आणि सोमवारी मुंबईसाठी यलो अलर्ट जाहीर केले आहे. 
 
मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील विदर्भात बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, अकोला, वर्धा, अमरावती, भंडारा, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments