Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तणावग्रस्तांच्या यादीत मुंबईकर अव्वल

Webdunia
मुंबई- सर्वाधिक तणावाखाली काम करणार्‍या नोकदरांच्या यादीत पहिल्या स्थानावर असल्याचे उघडकीस आले आहे. लीब्रेट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या सर्वेक्षणातूनही माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरच जास्त टेन्शन घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
मुंबईतील सुमारे 31 टक्के कर्मचारी तणावग्रस्त असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीवरुन मुंबईसोबतच देशातील इतर महानगरांमधील नोकरदार वर्गदेखील तणावग्रस्त जीवन जगत असल्याचे धक्कादायक वास्तव अधोरेखित झाले आहे.
 
मुंबईतील 31 टक्के नोकरदार तणावाखाली काम करतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचा यानंतर क्रमांक लागतो. दिल्लीतील 27 टक्के कर्मचारी तणावग्रस्त असून त्यानंतर बंगळुरु 14 टक्के, हैदराबाद 11 टक्के, चेन्नई 10 टक्के आणि कोलकता 7 टक्के यांचा क्रमांक लागतो.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments