Marathi Biodata Maker

अकोल्यात उच्चांकी 47.2 अंश तापानाची नोंद

Webdunia
सोमवार, 29 एप्रिल 2019 (10:29 IST)
राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात सर्वच ठिकाणी तापानाचा पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान रविवारी अकोल्यात नोंदवण्यात आले. अकोल्याचे तापान 47.2 अंश नोंदवण्यात आले आहे. तर वर्ध्यातही तापानाचा पारा 45.7 अंशावर पोहोचला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्येही 47 अंशाच तापानाने उच्चांक गाठला आहे.
 
अकोल्यात शनिवारी 46.7 अंश तर वाशिम आणि परभणीमध्ये 45 अंश तापानाची नोंद करण्यात आली, किमान तापान 25 अंश कोल्हापुरात नोंदवण्यात आले. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात तापमानाचा पारा अधिक वर चढणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक; आंदोलनाच्या तारखेपूर्वी प्रमाणपत्र द्या, अन्यथा...

धर्मांतरण प्रकरणात निदा खानच्या कोठडीत वाढ, जामीन अर्जावर सुनावणी २५ मे रोजी

LIVE: मुंबईतील मानखुर्द येथे नवीन कारागृह बांधण्यात येणार

मुंबईतील मानखुर्द येथे नवीन कारागृह बांधण्यात येणार, कारागृह प्रशासनाला ११ एकर जमीन मिळाली

धुळे जिल्ह्यातील शिरपूर मध्ये पत्नी समोर अपमान केल्याने, मुलाने केली आई वडिलांची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments