Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली दखल

Webdunia
गुरूवार, 28 जानेवारी 2021 (16:51 IST)
bjp
भाजप वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख आढळला. या प्रकाराची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली असून, कारवाईचे संकेत दिले आहेत. देशमुख यांनी याबाबत ट्विट केले असून, त्यात भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसेजी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने हे कृत्य करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल करावाई करेन असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
 
sahoking to see such a derogatory description of Raksha Khadse, BJP MP from Maharastra on the official site of the BJP. Maha Govt. will not tolerate this disrespectful behaviour towards women. @BJP4India must take action against those responsible or @MahaCyber1 will step in.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: रामदास आठवलेंनी राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांबाबत मोठे वक्तव्य केले

कन्नौजमध्ये लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 5 डॉक्टरांचा मृत्यू

यवतमाळमध्ये शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुण्यात 15 वर्षाच्या मुलाची आत्महत्या

महाराष्ट्राचे राजकारण सोडणार एकनाथ शिंदे! रामदास आठवलेंच्या वक्तव्याचा अर्थ काय?

पुढील लेख
Show comments