rashifal-2026

पुढच्या वेळी याल तेव्हा पैसे द्या असे सांगणारे हॉटेल

Webdunia
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (15:53 IST)
चलनातून 500, 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे अनेक प्रवास करणारे  नागरिक  मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडत  आहे. त्यांची जेवणाची गैरसोय होत आहे. यावर अकोला जिल्ह्यातील बाळापूरमधील महामार्गावरील 'मराठा हॉटेल' ने चिंता करू नका, जेवण करुन जा. पुढच्या वेळी याल तेव्हा पैसे द्या !',असे  पोस्टरच हॉटेलबाहेर लावले आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये सर्व ग्राहक पोट भरुन जेवताना दिसत आहे. यासाठी हॉटेल मालक अ‍ॅड. मुरलीधर राऊत यांनी प्रवाशांना उधारीवर जेवण करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र 'पुन्हा याल तर पैसे द्या' अशी  अट टाकली आहे. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार यांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर पोलिसांची कारवाई

अंबरनाथमध्ये शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव

प्रयागराजमधील माघ मेळ्यात भीषण आग लागली; तंबू आणि दुकाने जळून खाक

महाराष्ट्रात निवडणूक प्रचार संपला; १५ जानेवारी रोजी २९ महानगरपालिकांमधील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमद्वारे निश्चित केले जाईल

राहुल गांधी अयोध्येला भेट देणार, काँग्रेस खासदाराचा दावा

पुढील लेख
Show comments