rashifal-2026

किरीट सोमय्यांनी पुरावे न दिल्यास 1 रुपयांचा दावा ठोकणार : लोंढे

Webdunia
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (15:40 IST)
राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी किरीट सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीवरील डिबेटमध्ये जाहीर केली होती. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम शिवसेनेला मिळते. 40 टक्के रक्कम राष्ट्रवादीला मिळते, तर 20 टक्के रक्कम काँग्रेसला मिळते, असा आरोप सोमय्या यांनी डिबेटमध्ये केल्याचं लोंढे यांनी सांगितलं. सदर आरोप करत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नव्हते. सार्वजनिकरित्या असे खोटे आरोप करणं काँग्रेस खपवून घेणार नाही, अशी तंबी लोंढे यांनी सोमय्यांना  दिली. 
 
सोमय्या नेहमीच खोटे आरोप करत असतात. त्यांनी केलेले खोटे आरोप रेक्रार्ड केले असून, याची तक्रार नागपूर पोलीस आयुक्तांक डे केली असल्याचं अतुल लोंढे म्हणालेत. किरीट सोमय्या यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी बदनामी करणारे गुन्हे दाखल करण्याची मागणी लोंढे हे न्यायालयात करणार आहेत.  टीव्ही डिबेटमध्ये किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर वसुलीचा आरोप केला होता. केलेल्या आरोपाचे किरीट सोमय्या यांनी पुरावे द्यावे ,अन्यथा माफी मागावी असेही लोंढे म्हणाले. किरीट सोमय्यांनी पुरावे न दिल्यास 1 रुपयांचा दावा ठोकणार असल्याचं अतुल लोंढे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

भाषेचा वादातून विद्यार्थ्याची आत्महत्या प्रकरणी चिथावणीखोरीचा गुन्हा दाखल; कुटुंबाला न्याय देण्याचे एकनाथ शिंदे म्हणाले

LIVE: दिल्ली बॉम्बस्फोटावर फडणवीसांचा पाकिस्तानचा हात असल्याचा मोठा दावा

नागपुरात दारूच्या कारखान्यावरून झालेल्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबण्याचे अजित पवारांनी दिले संकेत

SMAT 2025: सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीसाठी विदर्भ संघाची घोषणा, वेगवान गोलंदाज उमेश यादवचा समावेश

पुढील लेख
Show comments