Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Incident in Beed:वारंवारच्या छेडछालीला कंटाळून अल्पवयीन मुलीने केला आत्महत्येच्या प्रयत्न

Webdunia
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (12:49 IST)
बीडमध्ये एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने सततच्या छेडछालीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी इयत्ता आठवीत शिकते. तिच्या शाळेतील एका मुलगा सतत तिची छेड काढत असे. मुलीने आपल्या कुटुंबियांना ही गोष्ट सांगितली, त्यांनी मुलाला समज दिल्यानंतर देखील हे प्रकार सुरूच होते. त्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले. मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे तिच्यावर योग्य उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिचा जबाब नोंदवू  जाऊ शकला नाही. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पक्षाला गृहखाते मिळायला हवे-शिवसेना नेते संजय शिरसाट

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

पुढील लेख
Show comments