Festival Posters

इंदुरीकर महाराजांची प्रकृती बिघडली सर्व कार्यक्रम रद्द

Webdunia
बुधवार, 25 मे 2022 (08:03 IST)
संगमनेर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची तब्येत बिघडली असून 30 मेपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. इंदोरीकर महाराजांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. यासंदर्भात एक पत्रक काढून माहिती देण्यात आली आहे.
 
या पत्रकात म्हंटले की, इंदोरीकर महाराजांची प्रकृती बिघडली असून येत्या 30 मेपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत. इंदोरीकर महाराजांना डॉक्‍टरांनी सक्तीच्या विश्रांतीवर पाठवले आहे. तर लवकरच बरा होऊन मी आपणा सर्वांच्या सेवेत येणार आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत, असे देखील इंदोरीकर महाराजांनी सांगितले आहे. आपल्याला होणार्‍या गैरसोयीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही इंदोरीकर महाराजांनी सांगितले आहे.
 
दरम्यान, याआधी इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातातून इंदुरीकर महाराज थोडक्यात बचावले होते. त्यांना कोणतीही दुखापत झाली नव्हती. परंतु, त्यांच्या गाडीचा चालक मात्र किरकोळ जखमी झाला होता. परतूरमध्ये ही घटना घडली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: भीषण रस्ते अपघातात माजी आमदार निर्मला गावित गंभीर जखमी

न्यूज अँकरने ऑफिसमध्येच गळफास घेतला

स्थानिक'च्या निवडणुकांवर टांगती तलवार

भारतांच्या पोरींनी तिसऱ्यांदा जिंकला वर्ल्डकप

नागपूर ते मुंबई दरम्यान ८ डिसेंबरपर्यंत विशेष गाड्या धावतील, महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेने मोठी घोषणा केली

पुढील लेख
Show comments