Festival Posters

नोटा छापायची शाई संपली मोठे संकट

Webdunia
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (10:24 IST)
नाशिक येथे असलेल्या सिक्युरिटी प्रेस म्हणजेच देशातील ९ पैकी एक असलेल्या चलन छपाई प्रेस मध्ये मोठे संकट  निर्माण झाले आहे. एका बाजूला चलन तुटवडा भरून काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असताना नोटा छापण्याची शाई संपली आहे.यामध्ये या ठिकाणी २०, ५० आणि १०० च्या नोटा छपाई सुरु होते. यामध्ये नाशिकचे शिवसेना  खासदार हेमंत गोडसे  यांनी हा तुडवडा निर्माण झाला तेव्हा   या ठिकाणी पाहणी केली होती. तर हे प्रश्न निर्माण होणार असे सुतोवाच केले होते. मात्र दिल्लीत सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी काम सुरु केले नाही तर  शिवसेना सरकारच्या विरोधात गेला त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागलाच नाही, आणि झाले ते असे की आता नोटा छापण्याची शाई संपली आहे. त्यामुळे तीन शिफ्ट मध्ये रात्र दिवस काम करत असलेल्या कामगारांवर याचा परिणाम होणार आहे.त्यामुळे अनेक कोटी रुपयांचे नोटा छपाई मागे पडणार आहे,असे तरी चित्र निर्माण झाले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

मुंबईत सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा कट उधळला; आरपीएफने महिला टोळीच्या ९ सदस्यांना अटक केली

संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये गदारोळ, आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष

LIVE: बुलढाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात गदारोळ

CSKvsMI : मुंबईने नाणेफेक जिंकून चेन्नईविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

ठाण्यात शिवशाही बस जळून खाक; प्रवासी सुरक्षित

पुढील लेख
Show comments