Festival Posters

नागपूर : उद्योजक जयस्वाल पितापुत्रांना अटक

Webdunia
बुधवार, 14 जून 2017 (09:24 IST)

नागपूरचे उद्योजक आणि अभिजीत ग्रुपच्या जयस्वाल पितापुत्रांना अटक करण्यात आली आहे. मनोज जयस्वाल आणि त्यांचे पुत्र अभिषेक जयस्वाल यांना कोलकात्यात ईडीनं अटक केली.  मनोज जयस्वाल हे कोळसा घोटाळ्यातील मोठं नाव आहे. कर्ज थकवल्याप्रकरणी बँकांच्या तक्रारी आल्यानंतर ईडीनं ही कारवाई केली. अभिजीत जयस्वाल हे दर्डा कुटुंबियांचे निकटवर्तीय आहेत. विजय दर्डा यांचंही नाव कोळसा घोटाळ्याच्या चार्जशीटमध्ये आहे. मनोज जयस्वाल यांनी विजय दर्डा यांच्यासोबत एकत्र येत कोळशाचा उद्योग सुरु केला होता.

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

गुजरातमधील वलसाड येथे भीषण रस्ता अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

पुढील १६ तासांत ९ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, गारपीट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता; आयएमडीने अलर्ट जारी केला

LIVE: मुस्लिम आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला, कर बेकायदेशीर घोषित केले

प्रत्येक बैठकीला राजकीय वळण देऊ नका, उद्धव ठाकरेंच्या नाराजीवर राज ठाकरे यांचे स्पष्टीकरण

पुढील लेख
Show comments