Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट, म्हणतात पण मोर्चा निघणारच!

Webdunia
गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (21:34 IST)
महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे.या महामोर्चासाठी अद्यापही पोलीस परवानगी मिळालेली नाही.  राज्यभरातून कार्यकर्त्यांना मुंबईत आणण्यासाठी एसटी आरक्षित करण्यास गेले असता त्यांना पोलीस परवानगी घेऊन या असं सांगण्यात आलं आहे. याबाबत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.
 
‘काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळाच्या कार्यालयात आम्ही एसटी बस मागायला गेलो होतो. तिथे महाव्यवस्थापकांनी आम्हाला एसटी देऊ पण आधी पोलीस परवानगी घेऊन या असं सांगितलं. आम्ही हजारो वेळेस एसटी वापरली. पण कधीही असं झालं नव्हतं. याचा अर्थ वेगळा निघतोय. सरकारची नियत मोर्चाबाबत साफ आहे, असं वाटत नाही. पण मोर्चा निघणारच!’ असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही पत्रकार परिषद घेऊन परवानग्या मिळाल्या नसल्या तरीही मोर्चा निघणारच असल्याचे जाहीर स्पष्ट केले. तसंच, या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नागपुरात पार्क केलेल्या क्रेनला रिक्षाची धडक, दोन महिलांचा मृत्यू

ठाण्यामधील भिवंडी मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

महाराष्ट्रात निकालाला चार दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा नाही, शिंदे नाराज का?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक, भारतात गेले 26 वर्षे 'बनावट' म्हणून राहत होता

LIVE: रामदास आठवलेंनी राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांबाबत मोठे वक्तव्य केले

पुढील लेख
Show comments