Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात कलमाडी को लाओ, कॉंग्रेस बचाओ चे पोस्टर्स

Webdunia
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वेगळेच चित्र पहायला मिळत आहे कारण कॉंग्रेस नेते सुरेश कलमाडी यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स पुण्यात चौका-चौकात झळकताना दिसत आहेत. कलमाडी को लाओ, कॉंग्रेस बचाओ आणि तिकीट विकणार्‍यांना हटवा, कॉंग्रेस वाचवा अशी वाक्‍य या पोस्टरवर लिहिण्यात आली आहेत. मात्र ही पोस्टर कुणी लावली, हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या पोस्टरबाजीमुळे कॉंग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
 
मुंबई कॉंग्रेसमध्येही तिकीट वाटपावरुन मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात अनेक नेते समोर आले होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत, नारायण राणे यांनी संजय निरुपमांविरोधातील नाराजी जाहिरपणे बोलून दाखवली होती. तर कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांची एकाधिकारशाही असल्याचे सांगत पक्षाला रामराम ठोकला होता.

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

पुढील लेख
Show comments