Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कीर्ती आॅईल मिल दुर्घटना, मालकासह ५ जणाविरोधात गुन्हा दाखल

Webdunia
मंगळवार, 31 जानेवारी 2017 (17:07 IST)
लातूरमधील कीर्ती आॅईल मिलमध्ये सोमवारी रात्री वेस्टेज सेटलमेंट टँकमध्ये स्वच्छता करण्यासाठी उतरलेल्या नऊ कामगारांच्या मृत्यू प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कीर्ती आॅईल मिलचे मालक, ठेकेदार याच्यासह अन्य तिघे अशा पाचजणांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आॅईल मिलच्या मालकासह चौघांना अटक केली आहे.  यात  शिवराज पांडुरंग माने  यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आॅईल मिलचे मालक कीर्तीकुमार विष्णुदास भुतडा, एकनाथ श्रीमंत केसरे, मनोज वसंतराव क्षीरसागर, अंगद बब्रुवान गायकवाड आणि मयत ठेकेदार राम नागनाथ येरमे यांच्याविरुद्ध कलम ३०४ (२), ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी सकाळी यातील चौघांनाही अटक केली आहे. 

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

पुढील लेख
Show comments