Dharma Sangrah

कोकण रेल्वे मार्गावर 21 नवीन स्थानके

Webdunia
गुरूवार, 8 जून 2017 (16:29 IST)
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) कोकण रेल्वे मार्गावर 21 नवीन स्थानके आणि 147 किलोमीटर लांब मार्गाचे दुपदरीकरण करण्याची योजना आखत आहे.    कोकण रेल्वेचे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापक (धोरणात्मक नियोजन आणि व्यवसाय विकास) जोसेफ जॉर्ज यांनी पत्रकारांना सांगितले की, नवीन योजणांनुसार कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाच्या ठिकाणी 21 नवी स्थानके बनविण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावर एकूण 87 स्थानके होतील आणि दोन स्थानकांमधील 12.75 किलोमीटरचे अंतर कमी होऊन 8.3 किलोमीटर इतके होईल, असे जॉर्ज म्हणाले. या मार्गावरील 147 किलोमीटरचा दुपदरीकरणासाठी आणि अत्याधुनिक योजनांसाठी 3,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  तसेच, या मार्गावर 1,110 कोटी रुपये खर्च करुन विद्युतीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचेही जॉर्ज यांनी सांगितले. 
सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राने लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्ससह अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा केली

महाराष्ट्राने लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्ससह अणुऊर्जा योजना जाहीर केली

संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय म्हटले? ज्यावर पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये गोळीबार, ३ जणांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना: स्टील प्लांटमध्ये स्फोट झाल्याने ७ कामगारांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments