Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा येत्या 10 दिवसात सुरु

Webdunia
मंगळवार, 4 एप्रिल 2017 (16:10 IST)
उडान  योजनेचे मार्ग जाहीर झाल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा येत्या 10 दिवसात सुरु होणार आहे. महसूल आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  कोल्हापूर-मुंबई या मार्गावरील विमानसेवा सप्टेंबरमध्ये सुरु होणं प्रस्तावित आहे. मात्र आता ती दहा दिवसातच सुरु होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.  कोल्हापूर-मुंबई मार्गावर पहिल्या टप्प्यात 9 सीटर विमान सेवा सुरु होईल. तसंच या मार्गावर दिवसातून दोन फेऱ्या होतील.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: एकनाथ शिंदे यांची प्रकृतीत सुधारणा, आज साताऱ्याहून मुंबईला परतणार

एकनाथ शिंदे यांची प्रकृतीत सुधारणा, आज साताऱ्याहून मुंबईला परतणार!

सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम अखेर जो रूटने मोडला

सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू आणि लक्ष्यने अंतिम फेरी गाठली

ट्रम्प सरकारमध्ये भारतीय वंशाचे काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी निवड

पुढील लेख
Show comments