Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

CCTV मध्ये कैद झाली Live Suicide: वडील आणि मुलाने रेल्वेच्या खाली स्वतःला झोकवून देत केली आत्महत्या

Webdunia
बुधवार, 10 जुलै 2024 (11:25 IST)
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये भाईंदर स्टेशन जवळ एक भयंकर घटना पाहवयास मिळाली. एक 60 वर्षीय वडील आणि त्यांच्या मुलाने येणाऱ्या लोकल समोर स्वतःला झोकावून देत आत्महत्या केली आहे. 
 
ही घटना सोमवारी सकाळी 9.30 वाजता घडली आहे. वडील आणि मुलाची ओळख 60 वर्षीय हरीश मेहता आणि त्यांचा 35 वर्षीय मुलगा  जय या रूपात झाली आहे. ते वसईमध्ये राहत होते. सीसीटीवी फुटेज मध्ये पाहण्यास मिळाले की, लोकल येताच दोघांनी एकमेकांचा हात धरला आणि रुळावर झोपले.

<

महाराष्ट्र के पालघर मे पिता-पुत्र ने एक साथ अपनी जान ले ली!
ट्रेन को आता देख पिता-पुत्र ने एक दूसरे का हाथ पकड़े हुए पटरी पर लेट कर सुसाइड कर लिया!
दोनो पिता-पुत्र रेलवे ट्रैक के पास से बाते करते हुए गुज़र रहे थे!
फिर ट्रेन को आता......... #MaharashtraNews pic.twitter.com/cJZHODVcY3

— Shatrughan Kumar (@Shatrug96788610) July 10, 2024 >रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले. त्यांनी आत्महत्या का केली यामागील कारण अजून समजले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून चौकशी सुरु केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

डंपरची दुचाकी आणि पिकअपला धडक, ५ जणांचा मृत्यू, १२ जखमी

मनू भाकरला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्ष तयार केला

LIVE: बुलढाण्याच्या पेनटाकळी येथील ग्रामस्थांचे उपोषण संपले

कॅनडामध्ये मोठा अपघात, लँडिंग करताना बर्फाळ जमिनीवर विमान उलटल्याने १९ प्रवासी जखमी

पुढील लेख
Show comments