Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

नागपूरमध्ये वाईन शॉप्स बाहेर कडक उन्हात सुद्धा लांब रांगा

nagpur wine shops
, शुक्रवार, 15 मे 2020 (18:30 IST)
नागपुरातल्या ग्रामीण आणि महापालिका क्षेत्रात वाईन शॉप उघडण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर येथे दुकानी उघडल्या आहेत. कडक उन्हात देखील येथे वाईन शॉप्सच्या बाहेर लांब रांगा पाहण्यास मिळाल्या. 
 
काही ठिकाणी व्यावसायिकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी मांडव घातलं आहे. तरी काही ठिकाणी ऊन सोसत लोकं रांगेत उभे असतानाही दिसले. 
 
विक्रेता आणि ग्राहकांना मास्क लावणे तसेच वाईन शॉपमध्ये खरेदी विक्री करत असताना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे नियम पाळले जात असल्याचे दिसून आले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'ऑक्सफर्ड'च्या लस चाचणीतून समाधानकारक निष्कर्ष