Marathi Biodata Maker

पुसाटी पॉर्इंट आणि मसाई पठारावरुन एकाचवेळी सूर्यास्त व चंद्रोदय पाहण्याची दुर्मीळ संधी

Webdunia
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (11:52 IST)
येत्या माघ पौर्णिमेला म्हणजे शुक्रवारी कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरील पुसाटी पॉर्इंट आणि मसाई पठारावरुन सायंकाळी दिसणाऱ्या  क्षितीजरेषेवर एकाचवेळी सूर्यास्त व चंद्रोदय पाहण्याची दुर्मीळ संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे. फेब्रुवारीपर्यंत अवकाश निरभ्र असते, त्यामुळे जिथे प्रदूषण कमी आहे, अशा ठिकाणाहून अवकाश निरीक्षण खगोलप्रेमींना ही अपूर्व संधी असते, कारण केवळ डोळ्यांनी अवकाशातील तारे आणि ग्रहांचे दर्शन होत असते. येत्या माघ पौर्णिमेला सूर्यास्त आणि चंद्रोदय एकाच क्षितिजरेषेवर पाहता येणार आहे. यासाठी कोणत्याही सूक्ष्मदर्शिकेची गरज भासणार नाही, असे खगोल अभ्यासकांचे म्हणणे आहे. या काळात अवकाशात शुक्र आणि मंगळ हे दोन ग्र्रहही साध्या डोळ्यांनी अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट दिसतात. 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: हवामान खात्याने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा: कर्जमाफीची तारीख जाहीर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलणे बंधनकारक; १५ ऑगस्टपर्यंत मुदत, अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर १६ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई होणार

विदर्भात पारा ४६°C च्या पार, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी

GT vs CSK : आयपीएल २०२६ च्या ६६ व्या सामन्यात चेन्नई आज गुजरातचा सामना करणार

पुढील लेख
Show comments