rashifal-2026

महापालिका निवडणूक निकाल २०१७ लाइव्ह अपडेट

Webdunia
मुंबई - भाजपा प्रवक्ते अतुल शहा यांचा दारुण पराभव, शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर यांच्याकडून पराभव.
मुंबईत काँग्रेसच्या पराभवाला संजय निरुपम जबाबदार, निरुपम जिंकण्यासाठी लढलेच नाहीत - नारायण राणे.
220 क्रमांकाच्या प्रभागामध्ये भाजपाचे अतुल शहा आणि शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांना समान पतं पडली आहे.
पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, राष्ट्रवादीची पिछेहाट
मुंबई : किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या मुलुंडमधून विजयी
मुंबई - भाजपाच्या अनित पांचाळ यांनी राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी शेवाळे यांचा पराभव केला.


मुंबईत 110 जागांवर विजयाचा अंदाज : शिवसेना
नागपूरमध्ये भाजप सत्ता कायम राखण्याचे संकेत, मजबूत स्थितीकडे वाटचाल
काँग्रेसचे संजय निरुपम यांचा मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा, शिवसेना 93 जागांवर आघाडीवर
नाशिकचे माजी महापौर यतीन वाघ पराभूत
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे चार उमेदवार विजयी
उल्हासनगरात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपचे प्रत्येकी ४ उमेदवार विजयी
मुंबई- आम्ही सेंच्युरी मारणारच, स्वबळावर मुंबई महापालिकेत येऊ आणि राजदंड शिवसेनेकडेच असेल: संजय राऊत
पुण्यात भाजपचा जल्लोष सुरु; मुक्ता टिळक होऊ शकतात महापौर; 28050 मतांनी विक्रमी विजय
दादर, लालबाग आणि वरळीमध्ये शिवसेनेची जोरदार मुसंडी, मुंबईत ५७ जागांवर आघाडी
घाटकोपरमध्ये भाजपचे पराग शहा विजयी; काँग्रेसच्या प्रवीण छेडा यांना 'जोर का झटका'
ठाण्यात शिवसेनेला हादरा, आमदार सुभाष भोईर यांच्या मुलाचा पराभव
पुण्याचे महापौर प्रशांत जगताप विजयी
सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; १८ कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि सोने जप्त

IND vs NAM दिल्लीत इशान किशनने धुमाकूळ घातला, भारताने T20 विश्वचषकात सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर केला

LIVE: पुण्यात बंगाली बोलल्यामुळे तरुणाची हत्या; ममता बॅनर्जी आक्रमक, राज्य सरकारला दिला इशारा

मुंबईत बनावट टपाल तिकिटे बनवण्याचे रॅकेट उघडकीस, पाच आरोपींना अटक

पुणे-नागपूर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; मध्य रेल्वे २४ विशेष गाड्या चालवणार

पुढील लेख
Show comments