rashifal-2026

शनि शिंगणापूर देवस्थान सरकारच्या ताब्यात

Webdunia
महाराष्ट्रातील प्रसद्धि शनिशिंगणापूर मंदिर अखेर राज्यसरकारने ताब्यात घेतलं आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत मंजूर झाले असून शनैश्वर देवस्थानावर आता राज्य सरकारचे नियंत्रण राहील.
 
अहमदनगरमधील या मंदिरात येणार्‍या भक्तांची संख्या सतत वाढत आहे म्हणून उत्तम व्यवस्थापन व प्रशासन आणण्याबरोबरच चांगल्या दर्जाच्या सोयी पुरवण्यासाठी राज्य सरकारने हे विधेयक आणले. मंदिराच्या काराभारासंबंधी व गैरव्यवस्थापनाबाबत तक्रारी होत्या तसेच महिलांना मंदिराच्या चौथऱ्यावर जाऊन पूजा करण्यास बंदी होती. या सर्वांची राज्य सरकारने दखल घेतली होती. आता मंदिराचा कारभार पारदर्शक होण्याची तसेच भाविकांना दर्जेदार सुविधा मिळण्याची शक्यता आखली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ब्रह्मोस अभियंता निशांत अग्रवाल यांची सात वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

LIVE: शिक्षकांनी टीईटीच्या आदेशाचा निषेध केला

नागपुरात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एनएचएम महिला कार्यकर्त्याने केली इच्छामरणची मागणी

१५ डिसेंबरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यासह ठाण्यातील विकासकामांना गती मिळेल- मंत्री प्रताप सरनाईक

पाकिस्तानी आणि अफगाण सैनिकांमध्ये पुन्हा चकमक, सीमेवर जोरदार गोळीबार सुरू

पुढील लेख
Show comments