Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक पुढे ढकलल्या

Webdunia
बुधवार, 15 मे 2024 (00:18 IST)
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई नाशिक शिक्षक या चार मतदार संघासाठी निवडणूक जाहीर करण्यात आल्या होत्या. 

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 10 जून रोजी होणाऱ्या निवडणुका अनिश्चित काळासाठी  भारत निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहे. या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या नंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन आले आहे. 
 
या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. भारत निवडणूक आयोगाने अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
 
मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. या निवडणुकीमुळे महायुती आणि माविआ पुन्हा आमने सामने येणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

गोंदियात शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जखमी

आम्हाला गृहमंत्रालय मिळावे', शिवसेनेने आपली मागणी मांडली

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

पुढील लेख
Show comments