Marathi Biodata Maker

दहावीचा निकाल जाहीर

Webdunia
महाराष्ट्रात दहवी निकालात जाहीर करण्यात आला आहे, त्यात कोकण अव्वल आले. राज्याचा एकूण निकाल ८८.७४ टक्के. मुलींचा निकाल ९१.४६ टक्के, तर मुलांचा निकाल ८६.५१ टक्के. कोकण विभाग राज्यात अव्वल तर नागपूर विभाग कमी. 
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च 2017मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल येत्या उद्या 13 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांची दिली आहे. 
 
इथे पाहता येईल 10वीचा निकाल
 
www.mahresult.nic.in
 
 www.result.mkcl.org
 
www.maharashtraeducation.com
सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

LIVE: वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध महापालिकेच्या कारवाईदरम्यान हिंसाचार उसळला

टी-20 विश्वचषक 2026 : झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर 23 धावांनी विजय

PM Kisan पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता अडचणीत, यामुळे ३० लाख शेतकऱ्यांचे पेमेंट लांबू शकते

ट्रम्प यांनी पश्चिम आशियात दुसरे युद्धनौका पाठवले, इराणवर दबाव आणण्यासाठी अमेरिकेची मोठी तयारी

३ कोटी लोकांची फसवणूक झाली; कविता वाचणारी सुंदर "मुलगी" AI मॉडेल निघाली

पुढील लेख
Show comments