Marathi Biodata Maker

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, 4 जानेवारी 2026 रोजी होणार

Webdunia
सोमवार, 8 डिसेंबर 2025 (19:15 IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्व परीक्षाच्या तारखेत बदल केला असून 21 डिसेंबर 2025 रोजी होणारी परीक्षा आता 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षा व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 
ALSO READ: पुणे महानगर पालिकेने पिंपरी-चिंचवडमधील प्रदूषण रोखण्यासाठी ARAI ला दिली मान्यता
पुढील महिन्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या तारखेमुळे आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने घेलेल्या या निर्णयामुळे परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या तयारीला अधिक वेळ मिळाला आहे. 
ALSO READ: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रास्ते योजना' ला मंत्रिमंडळाची मंजुरी, शेतकऱ्यांना फायदा होणार
आयोगाने परीक्षेच्या तारखेत बदल केला असला तरी, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि इतर बाबींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. उमेदवारांनी या बदललेल्या तारखेची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन आयोगाने केले आहे.
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: केंद्र सरकार महागाई आणि घसरत्या रुपयावरून लक्ष वळवत आहे- नाना पटोले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

'विहिरीत अनेक मृतदेह दिसतायेत...'; गावात उडाली खळबळबळ, कौटुंबिक कलह आणि ५ मृत्यूंची धक्कादायक कहाणी समोर

नवरदेवाने परतफेड भेट म्हणून संपूर्ण गावातील लोकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले

ठाणे विधान परिषद निवडणूक: शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचे नाव निश्चित; क्षितीज ठाकूरांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम

महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार, मंत्रिमंडळाची मंजुरी

कांदा प्रश्न चिघळला: चांदवडमधील महामोर्च्यात आक्रमक निदर्शने; आमदार रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात

पुढील लेख
Show comments