Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Malad : मालाड रेल्वे स्थानकावर जेवणाचा डबा धुताना ट्रेनचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 1 जुलै 2023 (16:49 IST)
रेल्वे सुरु असताना चढू आणि उतरू नये अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार दिली जाते. रेल्वेचे रूळ पार करू नये असे ही सांगितले जाते तरीही काही लोक घाई गर्दीत हे करतात. धावत्या रेल्वेला पकडणं हे धोकादायक असतं.
 
तर कधी लोकांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना जीव गमवावा लागतो. असे काहीसे घडले आहे मालाड रेल्वे स्थानकावर रेल्वेचा धक्का लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सीसीटीव्ही फुटेज मध्ये ही घटना कैद झाली आहे.  
 
या व्हिडीओ मध्ये दोन तरुण मालाडच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तीनवर जेवणाचा डबा खाऊन आणि नंतर रेल्वे ट्रॅक वरडबा आणि हात धुण्यासाठी गेले असता चर्चगेटच्या दिशेने बोरिवली कडे जाणारी जलद लोकलची धडक लागून प्लॅटफॉर्मवर दूरपर्यंत फेकला  गेला धडक एवढी जोरदार होती की तरुणाचा डोक्याला जोरदार मार लागला.त्यामुळे त्यांच्या कानातून रक्तस्त्राव झाला त्याला उपचारासाठी कांदिवलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
 



Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल,असे एकनाथ शिंदे म्हणाले

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

मातीचा ढिगारा अंगावर पडून अपघातात दोन बहिणींसह चार मुलींचा मृत्यू

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments