Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनोज जरांगे पाटील यांची पुढील सभा राजगुरूनगर मध्ये होणार

Webdunia
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (14:57 IST)
मराठा समाजासाठी मराठा आरक्षणची मागणी करणारे मनोज  जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात अंतरवली सराटी  येथे सभा घेतल्यावर आता मनोज जरांगे पाटीलांची  सभा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राजगुरूनगर येथे 20 ऑक्टोबर शुक्रवारी होणार आहे. आयोजकांनी सभेची जय्यत तयारी सुरु केली आहे. 
 
मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी अंतरवली सराटी येथे मराठा समाजाची सभा घेतली त्यातून त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाबाबत 10 दिवसांत निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. आता राज्य सरकारकडे दहा दिवस उरले आहेत. त्यांनी या दहा दिवसात मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा त्यांनतर 22 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. पुढे जे काही होईल त्याला जबाबदार सरकार असेल असा इशारा दिला आहे. आता शुक्रवारी पुढील सभेत काय होते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

1 कोटींची चोरी करणाऱ्या चोराला कुत्र्याने पकडले, पोलिसांचा मोठा खुलासा

LIVE: श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

शिवसेना शिंदे गटाचे नेते शिक्रापूरचे माजी उपसरपंच यांचा धारदार हत्याराने निघृण खून

धक्कादायक: 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या

पुढील लेख
Show comments