Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनोखा लग्न सोहळा : पळून नव्हे तर पळत पळत केले लग्न

Webdunia
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017 (17:02 IST)
नेहमी जोडप्यांनी पळून जाऊन गेल्याचे ऐकत असतो. मात्र  साता-या तील मेढा काळोशी येथील नवनाथ डिगे आणि पूनम चिकण हे नवदाम्पत्याने अशा अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा थाटून लग्नबंधनात अडकले. त्यांनी  घरातून पळ काढून नाही तर पळत पळत लग्न केले आहे.    नवरा-नवरी आणि व-हाडी मंडळी सर्व जण तब्बल 21 किलोमीटर धावले आणि त्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन लग्न केले. 
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments