Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बारावीचा गणिताचा पेपरही व्हॉट्स अॅपवर व्हायरल

Webdunia
पुन्हा एकदा बारावीचा पेपर फुटला आहे. याआधी मराठी, एस.पी. विषयांपाठोपाठ सोमवारी गणित विषयाचा पेपरही व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला. परीक्षा सुरू होण्यापूर्वी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास गणिताचा पेपर व्हायरल झाला.  याप्रकरणी वांद्रे येथील परीक्षा केंद्रातून एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. 
 
दरम्यान 2 मार्च रोजी मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तसंच बारावीच्या इतर काही विद्यार्थ्यांची चौकशी सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments