Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली

Webdunia
बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (12:48 IST)
अमरावतीतील अचलपूरचे आमदार बच्चू कडू अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात रस्ते कामाची पाहणीला गेले असता त्यांचा कामकाजाच्या संदर्भात वाद - विवाद झाला आणि त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी एका कार्यकर्त्याला 'आधी ऐकून घे, शांत बस! असं म्हणत कानशिलातच लगावली. या वेळी केमेऱ्या समोर पोलीस देखील उपस्थित होते. घडलेल्या या  सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या घटनेची चर्चा सुरु आहे. 
आमदार बच्चू कडू हे नेहमीच कोणत्या न  कोणत्या कारणामुळे चर्चेत असतातच.ते आता एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावण्याच्या प्रकारामुळे चर्चेत आले आहेत. 

गणोजा गावात विकास कामाची पाहणीला गेले असता कामकाजा संदर्भात त्यांची बाचाबाची कार्यकर्त्यांसोबत  झाली या वर त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लागवण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्य ते कार्यकर्त्याला आधी ऐकून घे, शांत बस ! असे म्हणतं कानशिलात लगावताना दिसत आहे.  
 
 

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

ब्रिटिश संसदेने रवांडा निर्वासन विधेयक मंजूर केले

मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 5 व्यांदा निवड

पुढील लेख
Show comments