Marathi Biodata Maker

मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले, सांगितले वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो

Webdunia
शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (15:17 IST)
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो. असा ट्विट करत त्यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. यापूर्वीही राज ठाकरेंनी वारसा विचारांचा असतो असं म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आता दसरा मेळाव्यावरून मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतु दसरा मेळाव्याला गालबोट लागले असे वागू नये असे आवाहन केले. हायकोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी आपली ही भूमिका मांडली होती. मात्र हायकोर्टाच्या निर्णयानंतरही दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments