Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वैयक्तिक कारणांमुळे राज परदेशात जाणार, गुढीपाडवा मेळावा रद्द

Webdunia
सोमवार, 20 मार्च 2017 (16:45 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवाजी पार्कवर होणारा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे परदेशात जाणार असल्याने शिवाजी पार्कवर होणारा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरच गुढीपाडवा मेळावा साजरा करावा असं पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.

गुढीपाडव्याला राजकीय पक्ष गुढीपाडव्याला शोभायात्रा काढतात. यामध्ये शिवसेना आणि मनसे आघाडीवर असतात. दोन वर्षांपूर्वी मनसेने गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात केली होती. परंतु राज ठाकरे वैयक्तिक कारणांमुळे परदेशात जाणार असल्याने यंदा हा मेळावा रद्द करण्यात आला आहे.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments